विद्युत विभागाची दरपत्रक सूचना /मुं.मं.
ठेकेदार/एजन्सीला प्रतीक्षानगर सायन येथील संक्रमण शिबीर गृहनिर्माण योजने अंतर्गत ३३१३ गाळे करिता बांधण्यात आलेल्या २ एम. एल. डी. क्षमतेचा कॉन्व्हेंशनल एरीएशन टेकनॉलॉजि पद्धतीचे विद्यमान मलः निस्सारण प्रकल्पाच्या नूतनीकरणा करणेबाबत दरपत्रक सूचना /कार्यकारी अभियंता/विद्युत विभाग/मुं.गृ.व.क्षे.मंडळ