संक्षिप्त नाव
Mumbai Board

गृहनिर्माण विद्युत विभागाची कोटेशन सूचना

जुने मागाठाणे,बोरीवली-पुर्व, येथील सीटीएस नं १८३ ते १८७(पार्ट), १९६(पार्ट), १९७(पार्ट), २०१(पार्ट), मुंबई या ठिकाणी २५० मेट्रिक घन क्षमतेचा रोटेटिंग मेडिया बायो रिऍक्टर, प्रकारचा मलनिःस्सारण प्रकल्पचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, कमिशनिंग तसेच आवश्यक असलेल्या सर्व नाहरकत प्रमाणपत्रासहित प्रकल्प उभारणे.