जुने मागाठाणे,बोरीवली-पुर्व, येथील सीटीएस नं १८३ ते १८७(पार्ट), १९६(पार्ट), १९७(पार्ट), २०१(पार्ट), मुंबई या ठिकाणी २५० मेट्रिक घन क्षमतेचा रोटेटिंग मेडिया बायो रिऍक्टर, प्रकारचा मलनिःस्सारण प्रकल्पचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, कमिशनिंग तसेच आवश्यक असलेल्या सर्व नाहरकत प्रमाणपत्रासहित प्रकल्प उभारणे. तसेच रॉ सिवरेज पंप, बार स्क्रीन चेंबर, हायपो क्लोराइड डोसिंग यंत्रणा, बॅकवॉश पंप, रॅपिड सॅड ड्युअल मिडिया फिल्टर, स्लज मॅनेजमेंट यंत्रणा, जोडलेल्या नळ्याचे वाल्व आणि फिटिंग्ज, मोटर, इलेक्ट्रिकल पॅनल,उपकरणांची अर्थिंग, लेवल स्विच बसविणे तसेच तीन वर्षांची विनामूल्य दुरुस्ती कालावधी प्रकल्प साहित्यासह चालविणे व व्यापक देखभाल करणे. - कोटेशन नोटीस - कार्यकारी अभियंता / गृहनिर्माण निवडणूक विद्युत. विभाग. मुं.गृ.व.क्षे.मं.
Tender Ref No
-
E-Publish Date
Closing Date