MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
दि.०१.०३.२०२० रोजी सोडतीमधील खालील गिरणी कामगार/वारस यांना १०% व ९०% रक्कमेचा भरणा करणेसाठी दि.०३.११.२०२३ ते दि.०२.१२.२०२३ पर्यत एकुण ३० दिवसांची प्रचलित नियमानुसार व्याज आकारणी करण्याच्या अटीवर मुदतवाढ देण्यात आलेली आहे.