MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
कोंकण मंडळ सोडत सन २०१८ मधील संकेत क्र.२७१, मौजे खोणी. ता.कल्याण, जि.ठाणे येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकल्पातील इमार क्रमांक २अ, २ब, २क, २ड व ३अ, ३ब, ३क, ३ड ची भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.