MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
एकापेक्षा जास्त अर्जांपैकी एक अर्ज स्वीकारणे आणि उर्वरित अर्ज रद्द करणे, चुकीचा गिरणी संदर्भ क्रमांक मूळ गिरणी संदर्भ क्रमांकावर बदलणे आणि गिरणीचे नाव बदलणे तसेच गिरणी कामगार/वारसांच्या नावात दुरुस्ती करण्याकरिता जाहिर सूचना.