MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
जे गिरणी कामगार / वारस स्वा मिल कुर्ला च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरले परंतू स्वान मिल ज्युबिली अथवा शिवडी च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरुन सदनिकेचा ताबा घेतला आहे. अशा गिरणी कामगार / वारसांची दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली सुनावणी.