MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांचे कडून उपलब्ध झालेल्या २५२१ सदनिकांच्या प्रस्तावित सोडतीमध्ये समावेश करण्यात येणाऱ्या ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील शिल्लक गिरणी कामगार/ वारसांच्या अर्जदारांची प्रारुप यादी.