MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
२०% सर्वसमावेक्षक योजनेतील संकेत क्र.२८२ ते संकेत क्र.३१९ मधील विहित मुदतीत सादर करु शकले नाहीत अशा लाभार्थ्याकरिता मुदतवाढ दि.०१/०२/२०२२ ते दि.१५/०२/२०२२ या कालावधीपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.