MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
प्रधान मंत्री आवास योजनेतील तसेच कोंकण म्हाडा योजनेअंतर्गत सोडत - २०२१ मधील प्रथम सुचनापत् निर्गमित केल्यापासून पात्रता सिद्ध करणेकरिता दस्ताऐवज सादर करणेकरिता दि.15/01/2022 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करण्याची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.