योजनेचे नाव: उच्च उत्पन्न गटांतर्गत १४ रो हाऊसेस बांधणे.
ठिकाण : संत तुकारामनगर, पिंपरी, सर्व्हे नं १७२ (पोलीस चौकीसमोर)
योजनेचा प्रकार: उच्च उत्पन्न गट
एकूण सदनिका: १४ रो - हाऊसेस
सदनिकांचे क्षॅत्रफळ: चटइ क्षॅत्र.९०.५४मीटर [९७४.०० चौ.फूट]
सदनिकांची अंदाजे किंमत: २९,९५,००० प्रति रो हाउस
बांधकामाचे वर्ष: २०१०
सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- तळमजला पहिल्या मजल्यांचे बांधकाम (तळमजला पार्किगसह)
- आर.सी.सी.एम २० मध्ये फ्रेम स्ट्रक्चर व ओपन फाऊंडेशन
- बाहेरील भिंती (१५० मि.मी. जाडीच्या ठोकळा विटाच्या)
- ११५ मि.मि.जाडीच्या वीट बांधकामाच्या अंतर्गत भिंती
- बाहेरील सागवान चौकट व फ्लश दरवाजे
- बाथ टाँयलेट - अँल्युमिनियम चौकटी असलेले पी.व्ही.सी.दरवाजे
- अँल्युमिनियम खिडक्या
- फ्लोरीग:
- सर्व खोल्यामध्ये व्हेट्रीफाईड टाईल्स
- बाथरूम + टाँयलेटसाठी अँन्टीस्किड टाईल्स फ्लोरीग व सिरँमिक टाईल्स स्कटीग
- बाहेरून सँन फेसड प्लाँस्टर
- आतून १२ मि.मि. जाडीचे निरू फिनीशड प्लाँस्टर
- छ्ताला ६ मि.मि. जाडीचे निरू फिनीशड प्लाँस्टर
- बाहेरून सिंमेट पेंट
- आतून पावडर डिस्टेम्पर
- कडप्पा टाँप असलेला किचन ओटा
- ओरिसा टाईप : संडास भांडे
- इलेक्ट्रीफिकेशन : केसिंग केपींग असलेले काँपर वायरिंग
योजनेचे नाव: पिंपरी, पुणे संत तुकारामनगर सर्व्हे नं. १७२ येथे उच्च उत्पन्न गटांतर्गत १४ रो हाऊसेस बांधणे योजना
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत उच्च उत्पन्न गटाकरिता एक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला असून पिंपरी, पुणे सर्व्हे क्र. १७२ (भाग) संत तुकारामनगर येथे तळमजला + पहिला मजल्याचे बांधकाम असलेले १४ रो - हाऊसेसचा समावेश आहे. सदर प्रकल्पाचे ठिकाण मुंबई - पुणे जुन्या हायवेपासून २ किमी अंतरावर असून पुणे रेल्वे स्टेशनला जोडणार्या रस्त्यास लागून आहे या ठिकाणी यापूर्वीच पुणे गृहनिर्माण मंडळाने आर्थिक दुर्बल घटक अल्प व मध्यम उत्पन्न गट योजनेचे गृह प्रकल्प राबविले असुन त्यामध्ये शाळा, रूग्णालय, व्यापारी संकुल अशा सामाईक सुविधाचा समावेश आहे. सदर साईट बस स्टेशन सिटी बस स्टेशनच्या लगत आहे.
प्रकल्पांचे बांधकाम प्रगतीपथावर असून सप्टेंबर २०११ पर्यंत काम पुर्ण येईल.