मिरा रोड (पूर्व) जि.ठाणे
ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : मिरा रोड जि.ठाणे सर्व्हे क्र.२२६(पै),२२७(पै),२२८(पै),२२९(पै),२३०(पै),१५०(पै) आणि १५१(पै) येथे सदनिकांची बांधकाम योजना

योजनेचे ठिकाण : मिरा रोड (पूर्व) जि.ठाणे

योजनेचा प्रकार: अत्यल्प उत्पन्न गट : एकुण १२६० गाळे + १ खोली + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र २२६ चौ.फूट अल्प उत्पन्न गट: एकुण १०१९ गाळे +१ खोली + शयनग्रुह + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र ३३३ चौ.फूट

योजना पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी: मे २०१३

सदनिकांमधील सुविधांची वैशिष्ठे

  • बंदिस्त बाल्कनी
  • सदनिकांमध्ये व्हिट्रीफाईड लादी
  • संडास व न्हाणीघरामध्ये सिरॅमिक लादी
  • प्रवेशमार्गात ग्रॅनाइट पॅटर्न लादी
  • पाय-यांना पहिल्या मजल्यापर्यंत ग्रॅनाइट तदनंतर कोटा लादी
  • पॅसेजमध्ये व्हिटृईफाइड लादी
  • एल्युमिनिअम खिडक्या
  • खिडक्यांना लोखंडी ग्रील
  • ग्रॅनाइटचा स्वयंपाकघराचा ओटा
  • स्टेनलेस स्टीलचे सिंक
  • कन्सिल्ड प्लंबिंग
  • बाहेरुन एक्रॅलिक रंगकाम
  • अंतर्गत ऑइल बाउंड डिस्टेंपर
  • स्टेनलेस स्टीलचे उदवाहन
  • कॉमन एरियासाठी इमर्जंसी पॉवर जनरेटर
  • संडास व न्हाणीघराला एफआरपी पद्धतीचे दरवाजे
  • वॉश बेसिन
  • आगप्रतिबंधक व्यवस्था
  • सोलर वॉटर हिटिंग व्यवस्था
  • रेन वॉटर हार्वेस्टींग व्यवस्था
  • सुंदर व सुनियोजित बगीचे
दृष्टीक्षेप

मिरा रोड जि.ठाणे सर्व्हे क्र.२२६(पै),२२७(पै),२२८(पै),२२९(पै),२३०(पै),१५०(पै) आणि १५१(पै) येथे सदनिकांची बांधकाम योजना
अत्यल्प उत्पन्न गट : एकुण १२६० गाळे + १ खोली + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र २२६ चौ.फूट
अल्प उत्पन्न गट : एकुण १०१९ गाळे + १ खोली + शयनग्रुह + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र ३३३ चौ.फूट

Current
योजनेचा तपशिल
  1. काम प्रगतीपथावर आहे.
  2. काम पूर्ण करण्याचा कालावधी मे २०१३
  3. विविध उत्पन्न गटातील जनतेकडून वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊन सदनिका वितरणासाठो अर्ज मागविण्यात आले होते.सदर अर्जदारंची सोडत काढण्यात आली.सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.