MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
शासन निर्णय दि.१४.०१.२०२१ नुसार इमारत क्र.६०, कन्नमवार नगर के.एन. द्वारकामाई सह.गृह.नि.संस्था मर्या., कन्नमवार नगर, विक्रोळी (पुर्व), मुंबई - ४०० ०८३ या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत.