अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती हे म्हाडाचा एक प्रादेशिक घटक असुन या विभागीय मंडळाची स्थापना २२ जुलै,१९९२ ला शासन निर्णय क्रमांक २६७९/बी अन्वये महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये करण्यात आली. अमरावती मंडळाचे अधिनस्त असलेल्या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या ५ जिल्हयांसाठी आहे, सदर जिल्हे यापूर्वी नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, याचे अधिनस्त होते, नागपुर मंडाळाचे विभाजन करुन अमरावती मंडाळाची निर्मीती करण्यात आली.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्यालय हे अमरावती येथे असुन सदरहू मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई,येथून नियंत्रण व देखरेख करण्यात येते.अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,अमरावती या कार्यालयाचे मुख्यालय,अमरावती येथे गृहनिर्माण भवन,टोपे नगर,मालटेकडी रोड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आहे.
- शहरी नागरिकांसाठी विविध उत्पन्न गटांतर्गत निवारा
(घरे,भूखंड,दुकाने,सुविधायुक्त भूखंड इ.)उपलब्ध करुन देणे. - शासनाच्या विविध योजना जसे, लोकाआवास योजना,वाल्मीकी-आंबेडकर आवास
योजना,एन.एस.डी.पी.योजना, एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार कार्यक्रम
योजना,बी.एस.यु.पी.योजना इत्यादी योजनांची अंमल बजावणी मंडळामार्फत
करण्यात येते. - गृहनिर्माण योजनांकरीता शासकीय जमीन,इतर शासकीय/निम शासकीय संस्थाकडून
म्हाडा, अधिनियमचे कलम ४१ व कलम ५२ अंतर्गत जमीनी संपादित करुन
उपलब्ध करुन देण्यात येतात. - काही महत्वाचे क्षेत्रात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन कार्य केल्या जाते.
 - विशेष योजने अंतर्गत पुरग्रस्तांकरीता,गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात.
 
[view_1]
विविध प्रकल्प
- प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६
प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या
चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य
कामकाज खालीलप्रमाणे आहे:-- निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
 - भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
 - मिळकतीचे अभिहस्तांतरण .
 - संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
 - म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
 
 
- मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
- म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
 - मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
 - मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
 - भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
 
 
सुचना
- एस.आय.एच.एस. - झोपडपट्टी सुधार योजना
 - अत्यल्प - आर्थीक दृष्टया दुर्बल घटक
 - अल्प - अल्प उत्पन्न गट
 - मध्यम - मध्यम उत्पन्न गट
 - उच्च - उच्च उत्पन्न गट
 - गृहनिर्माण योजना - सदनिकेचे बांधकाम व भुखंडाचा विकास.
 
- 
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे)
 - 
११३८ गाळे गोधणी रोड, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
२५१ गाळे गोधणी रोड, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
३९६ गाळे गोधणी रोड, यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
४४८ गाळे गोधणी रोड, यवतमाळअल्प उ.गट
 - 
५५६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
६५० गाळे बाजोरिया नगर, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
७७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
८८३ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअल्प उ.गट
 - 
९१७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअल्प उ.गट
 - 
१०१५२ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
११२६/१२ गाळे उमरी -उमरखेड, अकोलाउच्च उ.गट
 - 
१२३६/१४४ गाळे उमरी-उमरखॆड , अकोलामध्यम उ.गट
 - 
१३२४ गाळे रतनलाल प्लाँट , अकोलामध्यम उ.गट
 - 
१४२४ गाळे गोरक्षण रोड, अकोलामध्यम उ.गट
 - 
१५७२ गाळे गोरक्षण रोडॅ, अकोलामध्यम उ.गट
 - 
१६६४ गाळे गोरक्षण रोड, अकोलामध्यम उ.गट
 - 
१७७० गाळे एमआयडीसी, अकोलामध्यम उ.गट
 - 
१८६० गाळे एमआयडीसी, अकोलामध्यम उ.गट
 - 
१९१०८ गाळे एमआयडीसी, अकोलाअल्प उ.गट
 - 
२०९६ गाळे गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२१८४ गाळे गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२२१६ गाळे "ए" टाईप गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२३१६ गाळे "बी" टाईप गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२४४८ गाळे रतनलाल प्लाँट , अकोलाअल्प उ.गट
 - 
२५१२५ गाळे कौलखेड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२६८४ गाळे गोरक्षण रोड, अकोलाअत्यल्प उ.गट
 - 
२७२०० गाळे खडकी, अकोलाअत्यल्प उ.गट
 - 
२८१२० गाळे रतनलाल प्लाँट, अकोलाएसआयएचएस
 - 
२९३६८ गाळे तारफाईल, अकोलाएसआयएचएस
 - 
३०३२ गाळे तारफाईल, अकोलाएसआयएचएस
 - 
३११२ गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीउच्च उ.गट
 - 
३२१२ +३ गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीउच्च उ.गट
 - 
३३११ गाळे शंकर नगर, अमरावतीमध्यम उ.गट
 - 
३४२४ गाळे टोपे नगर, अमरावतीउच्च उ.गट
 - 
३५१२+८ गाळे टोपे नगर, अमरावतीउच्च उ.गट
 - 
३६१०९ गाळे व्ही.एम.व्ही रोड, अमरावतीउच्च उ.गट
 - 
३७४२ गाळे बडनेरामध्यम उ.गट
 - 
३८२० गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीमध्यम उ.गट
 - 
३९४४ गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीमध्यम उ.गट
 - 
४०४८ गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीमध्यम उ.गट
 - 
४१४६ गाळे राजेंद्र नगर, अमरावतीमध्यम उ.गट
 - 
४२६९ गाळे चिलम शाहवली, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४३२० गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४४१६ गाळे राजेंद्र नगर, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४५४४ गाळे शास्त्री नगर, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४६१५ गाळे शेगांव नाका, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४७६४ गाळे टोपे नगर, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४८३३ गाळे टोपे नगर, अमरावतीअल्प उ. गट
 - 
४९५० गाळे अकोली, अमरावतीअल्प उ. गट
 - 
५०७४ गाळे अकोली, अमरावतीअल्प उ. गट
 - 
५१२२५ गाळे अकोली, अमरावतीअत्यल्प उ.गट
 - 
५२२५० गाळे अकोली, अमरावतीअत्यल्प उ.गट
 - 
५३६४ गाळे सर्कीट हाऊस,अमरावतीअत्यल्प उ.गट
 - 
५४५२ गाळे अचलपूरअल्प उ. गट
 - 
५५२०० गाळे अचलपूरएसआयएचएस
 - 
५६५० गाळे रेंटल हाऊस, अचलपूरएसआयएचएस
 - 
५७३० गाळे चिखलदराअल्प उ. गट
 - 
५८२८ गाळे चिखलदराअत्यल्प उ.गट
 - 
५९२२ गाळे मंगरूळपिरमध्यम उ.गट
 - 
६०७० गाळे मंगरूळपिरअल्प उ. गट
 - 
६१७० गाळे मंगरूळपिरअत्यल्प उ.गट
 - 
६२२४ गाळे बुलढाणामध्यम उ.गट
 - 
६३२४ गाळे बुलढाणाअल्प उ. गट
 - 
६४२१ गाळे खामगावअल्प उ. गट
 - 
६५५१ गाळे खामगावमध्यम उ.गट
 - 
६६१२५ गाळे मलकापूरअत्यल्प उ.गट
 - 
योजना (भूखंडे)
 - 
६७२१६ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
६८१६ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळअल्प उ. गट
 - 
६९६४ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
७०९४ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
७१५४२/३४२ भूखंड खडकी , अकोलाअत्यल्प उ.गट
 - 
७२१६ भूखंड तारफाईल, अकोलाअत्यल्प उ.गट
 - 
७३४८ भूखंड "ए" टाईप मंगरूळपिरमध्यम उ.गट
 - 
७४२२ भूखंड "बी" टाईप मंगरूळपिरमध्यम उ.गट
 - 
७५३५ भूखंड, मंगरूळपिरअत्यल्प उ.गट
 - 
७६१९० भूखंड, बुलढाणाअत्यल्प उ.गट
 - 
७७८ भूखंड, बुलढाणाउच्च उ.गट
 - 
७८१३ भूखंड, बुलढाणामध्यम उ.गट
 - 
७९५५/५७ भूखंड, मेहकरमध्यम उ.गट
 - 
८०४१/८३ भूखंड, मेहकरअल्प उ. गट
 - 
८११५ भूखंड, मेहकरउच्च उ.गट
 - 
८२२ भूखंड, मेहकरमध्यम उ.गट
 - 
८३६०-म.उ.गट,२१-उच्च उ.गट.अकोलाम.उ.गट,उच्च उ.गट
 - 
८४३२-अत्यल्प उ गट,४०-अपल्प उ गट धारणी जि.अमरावतीअत्यल्प उ गट
 - 
योजना (दुकाने)
 - 
८५१२ दुकाने, गोधणी रोड, यवतमाळ---
 - 
८६२ दुकाने, सर्किट हाऊस, अमरावती---
 - 
८७७ दुकाने, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती---
 - 
८८५ दुकाने, सर्कीट हारूस, अमरावती---
 - 
८९१७ दुकाने, राजेंद्र नगर, अमरावती---
 - 
९०१२ बंगला,उमरी -उमरखेड, अकोलाउच्च उ.गट
 - 
९१२५ भूखंड धरणी अमरावतीमध्यम उ.गट
 - 
९२३ व्यावसायिक भूखंड धरणी अमरावती---
 
- 
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे)
 - 
११३८ गाळे गोधणी रोड, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
२५१ गाळे गोधणी रोड, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
३९६ गाळे गोधणी रोड, यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
४४८ गाळे गोधणी रोड, यवतमाळअल्प उ. गट
 - 
५५६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
६५० गाळे बाजोरिया नगर, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
७७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळमध्यम उ.गट
 - 
८८३ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअल्प उ.गट
 - 
९१७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअल्प उ. गट
 - 
१०१५२ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअत्यल्प उ.गट
 - 
११६६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळअल्प उ.गट
 - 
१२२४ गाळे गोरक्षण रोड, अकोलामध्यम उ.गट
 - 
१३७२ गाळे गोरक्षण रोड, अकोलामध्यम उ.गट
 - 
१४६४ गाळे गोरक्षण रोड, अकोलामध्यम उ.गट
 - 
१५७० गाळे एम.आय.डी.सी. अकोलामध्यम उ.गट
 - 
१६६० गाळे एम.आय.डी.सी. अकोलामध्यम उ.गट
 - 
१७१०८ गाळे एम.आय.डी.सी. अकोलाअल्प उ.गट
 - 
१८८४ गाळे गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
१९१६ गाळे "ए" टाईप गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२०१६ गाळे "बी" टाईप गोरक्षण रोड, अकोलाअल्प उ.गट
 - 
२११२५ गाळे कौलखेड , अकोलाअल्प उ.गट
 - 
२२८४ गाळे गोरक्षण रोड, अकोलाअत्यल्प उ.गट
 - 
२३२० गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीमध्यम उ.गट
 - 
२४६९ गाळे चिलमशाहवली, अमरावतीअल्प उ.गट
 - 
२५२० गाळे सर्कीट हाऊस, अमरावतीअल्प उ.गट
 - 
२६१६ गाळे राजेंद्र नगर, अमरावतीअल्प उ.गट
 - 
२७२०० गाळे अचलपूरएसआयएचएस
 
सदनिका / भुखंड / दुकाने विक्रीसाठी उपलब्ध
| अ.क्र. | योजनेचे नाव व ठिकाण | विक्रीसाठी उपलब्ध | तात्पुरती विक्री किंमत रू. | प्रवर्गनिहाय उपलब्ध | शेरा | ||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| गाळे | भूखंड | दुकाने | गाळे | भूखंड | दुकाने | सर्वसाधारण | अनु.जाती | अनु.जमाती | भटक्या विमुक्त जाती जमाती | २% | |||
| १ | १४७ भुखंड अत्यल्प उत्पन्न गट,गंभीरपूर,अमरावती | - | १४ | - | - | ०.५७ | - | ११ | - | १ | - | २ | डी.पी.रोड बाबत संबंधीत विभागाकडून काहीही उत्तर न मिळाल्यामुळे जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे. | 
| २ | २०२ भुखंड,अल्प उ.गट अकोली,अमरावती | - | ४ | - | - | ०.४२ | - | - | - | - | - | ४ | २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. | 
| ३ | ५० गाळे अल्प उ.गट.अकोली,अमरावती | १ | - | - | १.५ | - | - | १ | - | - | - | - | वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. | 
| ४ | ७४ गाळे अल्प उ.गट.अकोली,अमरावती | १ | - | - | २.५० | - | - | १ | १ | - | - | - | वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. | 
| ५ | १३८ गाळे मध्यम उ.गट,गोधंणी रोड, यवतमाळ | १ | - | - | ०.५९ | - | - | - | - | - | - | १ | २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. | 
| ६ | ३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,खडकी, अकोला | - | ६ | - | - | ०.३३ | - | - | - | - | - | ६ | २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. | 
| ७ | ४८ मध्यम उ.गट गाळे उमेरखेड, अकोला | १ | - | - | ४.२५ | - | - | - | - | - | - | १ | २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. | 
| ८ | ७० गाळे मध्यम उ.गट एम.आय.डी.सी अकोला | २ | - | - | १.५८ | - | - | - | - | - | - | २ | २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. | 
| ९ | ३६ मध्यम उ.गट गाळे उमेरखेड अकोला | १ | - | - | २.९३ | - | - | - | - | १ | - | - | वाटपाची प्रक्रीया सुरू आहे. | 
| १० | १२५ गाळे अत्यल्प उत्पन्न गट मलकापूर जिल्हा बुलढाणा | २० | - | - | १०.०० | - | - | - | १० | ०७ | ०३ | - | प्रथम येणार्यास प्रथम या तत्वावर जाहिरात सुरू असून प्रतिसाद नाही. | 
| ११ | ८ दुकाने व १ हॉल मंगरूळपीर,जि. वाशीम | - | - | ३ | निविदा | - | - | - | - | - | - | - | शिल्लक दुकाने व हॉल निविदा पध्दतीने विक्रिची कर्यवाही सुरू आहे. | 
| एकूण: | २८ | २४ | ३ | २३.३५ | १.३२ | - | १३ | ११ | ९ | ०३ | १६ | ||
जमीन संपादन विषयीच्या मासिक प्रगती अहवालाचा गोषवारा