- लोकसेवार्थ निवारा पुरविणे. (घरकुल, भुखंड, दुकाने इत्यादी.)
Pune Board Activities
Pune Board History
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे हे म्हाडाचा एक विभागीय घटक आहे.त्याची स्थापना दिनांक ५ डिसेंबर १९७७ रोजी म्हाड कायदा,१९७६ च्या कलम १८ च्या तरतुदीनुसार करण्यात आली.
पुणे मंडळाचे प्रादेशिक मुख्य कार्यालय पुणे येथे असून त्याच्या कार्यक्षेत्रात पुणे, कोल्हापुर, सोलापुर, सांगली व सातारा या ५ जिल्हांचा समावेश आहे. ह्या जिल्ह्यात अ,ब आणि क श्रेणी अंतर्गत महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड आणि ४१ मनपा नगरपालिका येत आहेत.
Amravati Board Activities
- शहरी नागरिकांसाठी विविध उत्पन्न गटांतर्गत निवारा (घरे,भूखंड,दुकाने,सुविधायुक्त भूखंड इ.)उपलब्ध करुन देणे.
- शासनाच्या विविध योजना जसे, लोकाआवास योजना,वाल्मीकी-आंबेडकर आवास योजना,एन.एस.डी.पी.योजना, एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार कार्यक्रम योजना,बी.एस.यु.पी.योजना इत्यादी योजनांची अंमल बजावणी मंडळामार्फत करण्यात येते.